एक्स्प्लोर
Special Report : Akshay Kumar ला 'ती' जाहिरात महागात पडली , का मागावी लागली माफी ? : ABP Majha
बातमी अभिनेता अक्षय कुमारसंदर्भातली. सध्या एका जाहिरातीमुळे खिलाडी अक्षय कुमार चाहत्यांच्या टीकेचा धनी ठरलाय. या जाहिरातीत अक्षय कुमारसोबत अजय देवगण आणि शाहरुख खानही आहेत. पण असं असलं तरी अक्षय कुमारवरच चाहत्यांनी टीका केलीय. आणि महत्वाचं म्हणजेय या सगळ्या प्रकरणात अक्षय कुमारनं माफीही मागितलीय. पण अक्षय कुमारला माफी का मागावी लागली? पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट....
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























