एक्स्प्लोर
Shiv Sena Vs Shinde Dasara Melawa : कुणाच्या मेळाव्यात रेकॉर्डब्रेक गर्दी होणार? कुणाचा आवाज घुमणार?
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील मैदानाचा वाद मिटला असला तरीही दसऱ्याला आवाज कुणाचा घुमणार? यासाठी दोन्ही गटात जुंपलीय. ठाकरे गट शिवतीर्थावर तर शिंदे गट बीकेसी मैदानावर सभा घेणार हे जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे आता दोन्ही बाजूने मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू झालीय. मेळाव्यात रेकॉर्डब्रेक गर्दीतूनच दोन्ही गट आपली ताकद दाखवणार आहेत. त्यामुळे दसऱ्याला कुणाचा आवाज घुमणार? पाहुयात या रिपोर्टमधून..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha

Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
नाशिक
व्यापार-उद्योग



























