एक्स्प्लोर
Sharad Pawar Atheism : शरद पवार आस्तिक की नास्तिक? शरद पवार देव मानत नाहीत? Special Report
Raj Thackeray Sharad Pawar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक असल्याचा दावा केला होता. त्यावर शरद पवार यांनी मी नास्तिक नाही, मात्र ही माझ्या आस्थेचं प्रदर्शन करत नाही, असं म्हटले. या वेळी शरद पवार यांनी माझ्या निवडणूक प्रचाराचा नारळ कुठं फुटतो, हे बारामतीकरांना विचारा, असेही म्हटले होते. त्यानंतर पवारांच्या प्रचाराचा पहिला नारळ कुठं फुटतो याची चर्चा सुरू झाली.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha



























