एक्स्प्लोर
Advertisement
Ramdev Baba On Salman Khan Special Report: सलमान खान ड्रग्स घेतो, रामदेव बाबांची टीका
योगगुरु बाबा रामदेव यांनी बॉलिवूडवर निशाणा साधलाय.. मुरादाबादमध्ये आयोजित आर्यवीर महासंमेलनात नशामुक्ती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बाबा रामदेव यांनी अभिनेता सलमान खानवर मोठा आरोप केला. सलमान ड्रग्जसेवन करतो असा दावा रामदेव यांनी केला. तसंच किंग खान शाहरुखचा लेक आर्यन खान ड्रग्जच्या आहारी केला असं रामदेव यांनी म्हटलंय.. यावेळी बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही योगगुरुंनी लक्ष्य केलंय..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Eknath Shinde Vs Sanjay Raut : 'बांबू' वरून शिंदे आणि संजय राऊतांची शिवराळ भाषा ABP Majha
Car Accident Maharashtra : मर्डरचा नवा पॅटर्न, 'घाल गाडी, टाक संपवून' ABP Majha
Special Report Pune Drugs : पुणे नशेच्या विळख्याने बरबटलं? ड्रग्ज प्रकरणी राजकीय आरोपांच्या फैरी
Special Report Vidhan Sabha Election : मिशन विधानसभा, जागांसाठी दावा उभा ABP Majha
Special Report Pune Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणी हायकोर्टाचे सरकारला फटकार
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement