एक्स्प्लोर
Russia-Ukraine War : अणुयुद्ध झालं तर? रशिया-युक्रेन युद्धात अण्वस्त्र हल्ल्याची भीती Special Report
स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत... दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बच्या वापरानं झालेला विध्वंस अख्ख्या जगानं पाहिला. अमेरिकेच्या त्या एका निर्णयामुळे जपानची दोन शहरं खाक झाली. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे त्या घटनेच्या आठवणी आज ताज्या झाल्यायत. सध्या सुरु असलेल्या युद्धात युक्रेनपेक्षा किती तरी पटीनं बलाढ्य असलेल्या रशियानं आण्विक हल्ला केला तर काय होईल? या प्रश्नामुळे अख्ख जग चिंतेत आहे. पाहूयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट...
Tags :
Special Report Ukraine Crisis Russia Ukraine Russia Ukraine Crisis Russia Ukraine News Ukraine News Today Ukraine Crisis Today Latest Updates Russia Ukraine Crisis News Russia-Ukraine War Russia Ukraine Conflict News Live Updates Russia-Ukraine Crisis Updates Ukraine Crisis Live News Nuclear WarAll Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report



























