एक्स्प्लोर
Advertisement
Make In Varur Jaulka | बैलजोडीला पर्याय म्हणून बनवला ट्रॅक्टर, शुभम कात्रे या अंभियंत्याची कमाल!
शेतात झोकात अन् ऐटीत वखरणी, डवरणी करणारा हा ट्रॅक्टर, अन् हा ट्रॅक्टर बनलाय फक्त अन फक्त 35 हजार रुपयांमध्ये. तोही संपूर्णपणे 'मेक इन वरूर जऊळका'... अकोला जिल्ह्यातील वरूर जऊळका गावातील शुभम कात्रे हा या ट्रॅक्टरचा अन जुगाडाचा 'जन्मदाता'... शुभमचं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरपर्यंत झालेलं. कोरोनामूळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे शुभम पुण्यातून गावी परत आला होताय. यावर्षी परिस्थितीमूळे वडील संजय यांना आपली नऊपैकी तीन एकर शेती विकावी लागलीय. अन सोबतच आपली बैलजोडीही... बैलजोडी नसल्याने अन ट्रॅक्टरच्या भाडं परवडत नसल्याने शुभमच्या वडिलांची मोठी तगमग होत होतीय. अन हीच परिस्थिती शुभमच्या ट्रॅक्टरच्या जन्माला कारणीभूत ठरलीय.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Chhagan Bhujbal Ministry Special Report : फायटर छगन भुजबळ यांची समजूत अजितदादा कशी काढणार?
Cabinet Expansion : गोगावलेंचा 2 वर्षांपूर्वीचा कोट ते लोढांची संस्कृतमध्ये शपथ; शपथविधीचे रंग
Maharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special Report
Allu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special Report
Priyanka Gandhi Speech : मोदींवर फटकेबाजी... प्रियांका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement