एक्स्प्लोर
Ramdas Kadam vs Anil Parab:शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच अंतर्गत गटबाजी?कोकणात रामदास कदम वि. अनिल परब?
शिवसेनेनं माजी मंत्री रामदास कदम यांना आणखी एक झटका दिलाय. दापोली, मंडणगड नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शिवसेनेनं रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांच्या निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांना नारळ दिलाय. कदम गटाचे पंख छाटताना शिवसेना नेत्यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना पुन्हा बळ दिलंय. पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























