एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
MscIT Professor Scam : 25 हजार द्या...पास व्हा! राज्यातील शिक्षणाचा बाजार Special Report
प्रोजेक्ट सबमिट करायचाय?, दहा हजार रुपये द्या... अभ्यास न करता पास व्हायचंय?, २५ हजार रुपये द्या... हे रेटकार्ड आहे, एमएससी आयटीत उत्तीर्ण होण्यासाठी... आणि हा काळाबाजार मांडलाय इथं, आपल्या महाराष्ट्रात... बरं, हा काळाबाजार करताना, कुणाला सांगायचंय त्यांना सांगा... काय करायचंय ते करा... अशी वरून दादागिरीही... कुठे मांडलाय हा शिक्षणाचा बाजार... विद्यार्थ्यांकडून कसे उकळले जातायत पैसे... आणि कशा विकायला ठेवल्यात डीग्र्या... पाहूयात... एबीपी माझानं केलेलं खळबळजनक स्टिंग ऑपरेशन...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
![Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/f3d7827193b49fb0cafb701ba4a8c6181719771814538977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/0561704aac7bd9943924f8beb23beb1f1719771483415977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्या
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/5788676451364ca483330df2f4e2d5be1719769021594977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report MVA : मिशन विधानसभा! मोठा भाऊ काँग्रेस मुख्यमंत्रिपदावर दावा करणार?
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5b05e42ee163b87f71f0f9592acb64a61719685485095977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report : कसायला जमीन, पण गुंडांचे अतिक्रमण! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे अतोनात हाल!
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/8fe08caf19bcfabb0a655771f9be98191719676947228977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
NEET EXAM Special Report : आता तरी सगळं 'नीट' होणार का? राज्यामार्फत परीक्षा घेण्याबाबत विचार
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement