एक्स्प्लोर
Rahul Narvekar Special Report : नार्वेकर समितीवर,आरोप ऐरणीवर,दहाव्या परिशिष्ठाची चिकित्सा समिती काय?
पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची घोषणा करण्यात आलीय. दिल्लीत ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलीय. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी ही मोठी घोषणा केलीय. २०१९ मध्ये तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी राजस्थान विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष सी.पी. जोशी अध्यक्ष होते. मागील समितीनं काही प्रमाणात काम केलं आहे. आता राहुल नार्वेकर यांना जबाबदारी देत असल्याचं बिर्ला म्हणाले. नार्वेकरांच्या नियुक्तीवरून विरोधकांनी जोरदार टीका केलीय. तर महायुतीने नार्वेकरांच्या नियुक्तीचं समर्थन केलंय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report

Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report

Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report



























