एक्स्प्लोर
Pune : पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या पात्र उमेदवारांना मैदानी परीक्षेची प्रतीक्षा? Special Report
पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गेल्या अडीच ते तीन वर्षांमधे मैदानी परिक्षाच न झाल्याने या हजारो उमेदवारांना सकाळ- संध्याकाळ मैदानावर घाम गाळून सराव करावा लागतोय. त्याचा या विद्यार्थ्यांच्या शरीरावर कमालीचा ताण पडून अनेकांना दुखापती होतायत . आर्थिक आणि मानसिक ताण तर या विद्यार्थ्यांवर आहेच . त्यामुळे राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाने लवकरात लवकर मैद्यानी परीक्षा घ्यावी अशी मागणी हे विद्यार्थी करतायत .
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report



























