एक्स्प्लोर
Pimpri Post Office Courier Service : पोस्ट कार्यालयात 24 तास कुरियर सेवा; कसा घ्याल सेवेचा लाभ?
पोस्टऑफिसकडून आता कुरियर डिलिव्हरीची खास सुविधा सुरू झालीये.. यासाठी अनवित इंटेलिजेंट पार्सल डिलिव्हरी सिस्टीम मशीन कार्यान्वित करण्यात आलीय.. या सुविधेमुळे तुम्ही एका क्लिकवर २४ तास तुमचं कुरियर स्वीकारू शकता.. पिंपरी-चिंचवड लगतच्या हिंजवडी पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांसाठी ही सेवा आजपासून सुरू झालीये..
ही सेवा नेमकी कशी वापरावी ? ग्राहकांना याचा कसा फायदा होणार ? याची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report

Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report

Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report

BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report

Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report




























