एक्स्प्लोर
लाँग वीकेंडमुळे तीर्थक्षेत्रांवर भाविकांची मोठी गर्दी,कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी झुंबड
Christmas Holidays अर्थात (CHRISTMAS 2020) नाताळच्या सणाचं औचित्य साधत आप्तेष्टांना शुभेच्छा देत अनेकांचीच पावलं वळली आहेत ती म्हणजे Christmas Holidays अर्थात (CHRISTMAS 2020) नाताळच्या सणाचं औचित्य साधत आप्तेष्टांना शुभेच्छा देत अनेकांचीच पावलं वळली आहेत ती म्हणजे काही पर्यटन स्थळांकडे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवसांची सुट्टी अर्थात लाँग वीकेंडच्या निमत्तानं शहराकडून ग्रामीण भाग आणि गिरिस्थानांकडे जाणाऱ्यांचा आकडा लक्षणीयरित्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी रस्त्यांवर असणारी वाहतूक कोंडीही वाढत आहे.काही पर्यटन स्थळांकडे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवसांची सुट्टी अर्थात लाँग वीकेंडच्या निमत्तानं शहराकडून ग्रामीण भाग आणि गिरिस्थानांकडे जाणाऱ्यांचा आकडा लक्षणीयरित्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी रस्त्यांवर असणारी वाहतूक कोंडीही वाढत आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























