एक्स्प्लोर
परभणीतील मुली शिकल्या जपानी भाषा! अॅपच्या माध्यमातून वाक्ये, शब्द, कवितांचा सराव | स्पेशल रिपोर्ट
“इच्छा तिथे मार्ग"या उक्ती प्रमाणे एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यात कितीही अडथळे आले तरी ती पूर्ण करता येते हे करून दाखवलंय परभणीच्या नागरजवळा गावातील मुलींनी. कुणीही न शिकवता केवळ तंत्रज्ञानाचा वापर करून थेट जपानी भाषा या मुलींनी आत्मसात केलीय.व गावातील इतर मुलांनाही त्या शिकवत आहेत.पाहुयात खाडखाड जापनीज बोलणाऱ्या गावातील मुलींवरील एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?

Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ

MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report

Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report

Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
करमणूक



























