एक्स्प्लोर
Palghar Dahanu : हंडाभर पाण्यासाठी रात्र जागवायची? कुठे आहेत आमदार आणि खासदार? Special Report
पालघर जिल्हा प्रशासनासाठी टँकरमुक्त असलेल्या डहाणू तालुक्यातील सायवन भावरपाडातील ग्रामस्थांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. डहाणू तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता नसल्याच प्रशासनाकडून सांगण्यात येत असल तरी नागरिकांना पाण्यासाठी रात्रभर विहिरी सभोवताली रांगेत उभं राहावं लागतंय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
लाईफस्टाईल
भारत
राजकारण



























