एक्स्प्लोर
Advertisement
Opposition Parties Meeting:बिहारमध्ये विरोधकांची महाआघाडी,भाजपविरोधी 15 पक्षांची बैठक Special Report
भाजपाच्या विजयाचा चौफेर उधळणारा वारू रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकीची मोट बांधतायत... खरंतर, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सारीपाट मांडला गेला. अर्थात, तो नंतर कसा उधळला गेला, हे वेगळं सांगायला नको... मात्र, आता देशभरात हा प्रयोग करण्यासाठी बिहारमध्ये उद्या एक बैठक होतीय. त्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित राहणार आहेत... पण,
हाच प्रयोग राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होईल का?, भाजपच्या विरोधकांमधलेच अंतर्गत विरोध बाजूल टाकता येतील का? आणि तसं करायचं झालं, तर नेमका रोडमॅप काय? हे प्रश्न मात्र नव्याने उभे राहिलेत... पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Sanjay Raut Medha Somaiya Special Report : संजय राऊत यांची पुन्हा एकदा जेलवारी? प्रकरण काय?
Dubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडा
Pune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?
Mumbai Metro 3 : मुंबईच्या पोटातून प्रवास, सुसाट, गारेगार ; मेट्रो 3 मार्गिकेचा ग्राऊंड रिपोर्ट Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
राजकारण
मुंबई
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement