एक्स्प्लोर
Nitish Kumar :नितिश कुमार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत? साहेबांची भेट,बिहारमध्ये चेकमेट? Special Report
भाजपच्या विरोधात जोरदार आवाज उठवणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी अनेक पक्षांच्या प्रमुखांशी भेटण्याचं सत्र सुरु केलंय. या सर्व बैठकांचा अजेंडा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून भाजपला धक्का देण्याचा डाव असल्याचं मानलं जातंय. त्याचपार्श्वभूमीर एनडीएच घटक पक्ष असलेल्या जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी समोर आलंय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report

Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report

Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report

Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report


























