एक्स्प्लोर
NDA Alliance : युतीची मोट, नाराजीची खोट? एनडीएचं भविष्य काय असणार? Special Report
महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमधले संबंध ताणले गेलेत... मात्र, भाजप इतर राज्यांतही प्रादेशिक पक्षांशी युती करून, त्या पक्षाचेच पंख कापतं, अशी ओरड केली जाते. आणि आता तर एकाचवेळी तीन राज्यांत भाजपच्या मित्रपक्षांसोबत कुरबुरी सुरूयत... त्यातच, भाजपविरोधात विरोधी पक्षांनी मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असताना, एनडीएत मात्र वादाचे तडे जाऊ लागलेत की काय? आणि तसं असेल तर, २०२४ च्या निवडणुकीत सत्तेचा गड राखण्यासाठी भाजपसमोर काय अडचणी आहेत, आणि भाजपने त्यासाठी काय प्लॅन आखलाय... याकडे सगळ्यांचे डोळे लागलेयत... याचाच सांगोपांग धांडोळा घेणारा... स्पेशल रिपोर्ट पाहूयात..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अमरावती
करमणूक
भारत



























