Nashik Trimbakeshwar : चिमुरडीवर हल्ला, नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग सज्ज Special Report
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
18 Apr 2023 10:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिककर सध्या बिबट्याच्या दहशतीत जगतायत...काहीच दिवसांपुर्वी त्रंबकेश्वर तालुक्यात एका चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केला..बरं ही काही पहिली घटना नाही तर गेल्या सहा महिन्यात अशा ४ चिमुकल्यांवर बिबट्याने हल्ला केलाय. त्यामुळे त्रंबकेश्वरमधील नागरिक दहशतीखाली आलेत...आता या नरभक्षक बिबट्याला पकडण्याचं मोठं आव्हान वन विभागासमोर आहे..पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट...