एक्स्प्लोर
Nagpur Car Special Report : कर पेटवून घेत व्यावसायिकाची आत्महत्या, पत्नी आणि मुलगा जखमी
कर पेटवून घेत व्यावसायिकाची आत्महत्या, पत्नी आणि मुलगा जखमी. रामराज यांनी काल रात्री जेवण्याच्या बहाण्याने आपल्या पत्नी आणि मुलाला वर्धा रोडवरच्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेले.. परत येताना अॅसिडिटीचा बहाणा करुन त्यांनी औषध असल्याचं दाखवून विषाची बाटली... आपल्या कुटुंबाला दिली... पत्नी आणि मुलाला संशय आला... आणि त्यांनी ते औषध पिण्यास नकार दिला. इतक्यात रामराज यांनी आपल्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला.. आणि आग लावून घेतली
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report

Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report

Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha

Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha



























