एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Marathi Issue Special Report : मुंबईत मराठी अस्मितेवर घाला? 24 तासातदोन घटना!
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ईशान्य मुंबईत (North East Lok Sabha Constituency) मराठी विरुद्ध गुजराती असा वाद (Marathi VS Gujarati) पाहायला मिळतोय. ठाकरे गटाच्या मराठी पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवासी राहत असलेल्या सोसायटीमध्ये प्रचार करण्यास थांबवण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटानं केला. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ठाकरे गटाचे पदाधिकारी घाटकोपर पश्चिम भागांत प्रचार करत होते. मात्र या भागातील गुजराती रहिवासी असलेल्या समर्पण सोसायटीमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी जात असताना त्यांना थांबवलं आणि आत प्रचार करु नका असं सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर अशा प्रकारचा गुजराती आणि मराठी वाद काही नसल्याचं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलं.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement