Sharad Pawar यांच्या घराबाहेरी हल्ल्याची पोलिसांना माहिती नव्हती?हे गृहखात्याचं अपयश? Special Report
abp majha web team
Updated at:
09 Apr 2022 11:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGunratna Sadavarte Bail ST Strike : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. काल, शुक्रवारी रात्री अॅड. गुणरत्न सदावर्तेंना अटक केल्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं.