Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रिया
पालकमंत्री पदाच्या निर्णयावर वरिष्ठासोबत माझी चर्चा झाली नाही  पालकमंत्री बाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक - गोगावले  अशा निकालाबाबत आम्हाला अपेक्षा नव्हती  जिल्ह्यात पालक मंत्री पदाबाबत माझ्या बाजूने वातावरण झालं असताना असा निकाल कोणालाही न पटणारा ... अनपेक्षित निकाल आहे  भरत गोगावले यांची पालकमंत्री कारण पदा बाबतची नाराजी पुन्हा  उघड  शेवटी आता वरिष्ठांनी  दिलेला निर्णय मला आणि माझ्यासह आमच्या समर्थकांना मान्य करावा लागेल परंतु....पालकमंत्री पदाबाबत जो काही वरिष्ठांनी निर्णय दिलाय तो कोणालाही न पटणारा  आमचे  नेते एकनाथ शिंदे साहेब हो निर्णय घेतली तो आम्ही मान्य करणारं 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram