ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024
सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद शहजाद बांगलादेशी घुसखोर, मायदेशी पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा अखेर तीन दिवसांनी अटकेत, ठाण्याच्या कासारवडवलीमधल्या कामगारवस्तीत कारवाई करत आवळल्या मुसक्या
सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद शहजाद बांगलादेशी घुसखोर, मायदेशी पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सैफचा हल्लेखोर लपलेल्या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्यांची धाड, लेबर कँपमधल्या मजुरांच्या कागदपत्रांची सोमय्यांकडून छाननी
जी पेवरून केलेल्या व्यवहारावरून सैफ अली खानच्या हल्लेखोराची ओळख पटली... आरोपीकडून बांगलादेशचा जन्मदाखलाही हस्तगत
आरोपी मोहम्मद शहजाद चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरात शिरल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न, आज हल्लेखोराला न्यायालयात हजर करणार
पहाटेच्या शपथविधीवेळी अजितदादांना भाजपसोबत न जाण्याचा सल्ला दिल्याचा धनंजय मुंडेचा गौप्यस्फोट, तेव्हापासूनच दादांविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र सुरु असल्याचा दावा