Coastal Road : मरिन ड्राईव्ह ते हाजीअली 9 मिनिटात, कोस्टल रोडची दुसरी मार्गिका खुली Special Report
मुंबईतल्या सागरी किनारा मार्गाचा म्हणजे कोस्टल रोडचा दुसरी मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आली. मरीन ड्राइव्ह ते हाजी अलीदरम्यानचा हा बोगदा आज दुपारी चार वाजल्यापासून वाहनांसाठी खुला करण्यात आला. हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोेन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या मार्गिकेची आज पाहणी केली. या बोगद्यामुळं मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा अतिशय गजबजलेला मार्ग अवघ्या नऊ मिनिटांत पार करता येणार आहे.