एक्स्प्लोर

Mohan Bhagwat on Muslim Statment : भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही Special Report

न्यूयॉर्कमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांनी हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश दिला... 'भारतात एकही मुस्लिम नसावा असं ज्याला वाटतं, तो हिंदूच असू शकत नाही,' असं स्पष्ट विधान केलं. पण भागवतांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सवालांची सरबत्ती सुरू झालीय... अमेरिकेच्या मंचावरचा सर्वसमावेशकतेचा हा सूर, भारताच्या राजकारणातही उमटणार का? हिंदुत्वाची व्याख्या, राजकारणातील ध्रुवीकरण आणि प्रत्यक्ष कृती... यावरून आता नवा राजकीय संघर्ष पेटलाय. पाहूया, भागवतांच्या वक्तव्यामागचा राजकीय संदेश आणि त्यावरुन उमटलेल्या प्रतिक्रिया...

भारतात एकही मुस्लिम नसावा’ असं ज्याला वाटतं, तो हिंदूच असू शकत नाही... मुस्लिमांना देशाबाहेर काढणं हे हिंदुत्व नाही

सरसंघचालकांच्या या वक्तव्याने हिंदुत्वाच्या राजकारणावर नवी चर्चा सुरू झाली.. आणि या चर्चेला लगेच राजकीय रंगही चढला... मोहन भागवतांचं वक्तव्य नवं नाही... संघाच्या विचारविश्वात 'हिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशकता' असा दावा यापूर्वीही केला.. पण यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याची जागा महत्त्वाचीय.. अमेरिका... जागतिक भारतीय समुदायासमोरचं व्यासपीठ... आणि तब्बल हजारो भारतीयांच्या उपस्थितीत हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत... हिंदू आणि मुस्लिमांचे मार्ग आणि अंतिम ध्येय एकच असल्याचं सांगितलं...

आणि इथूनच भारतातल्या राजकारणात प्रश्न उपस्थित झाला.. भारतामध्ये अल्पसंख्याकांबाबत वेगळी राजकीय भाषा वापरली जाते आणि अमेरिकेच्या मंचावर वेगळा संदेश दिला जातो.. असा आरोप काँग्रेसने केला... 

शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनीही त्यांना भारतात येऊन, हेच वक्तव्य करण्याचं आव्हान दिलंय... 

मात्र भाजपची भूमिका वेगळी आहे... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भागवतांच्या भूमिकेचं समर्थन करताना हिंदुत्वाचा आधारच सहिष्णुता असल्याचं सांगितलं...  भाजप नेते नितेश राणेंनीही सरसंघचालकांच्या भूमिकेला स्पष्ट समर्थन दिलं...

मुस्लिम समाजातूनही भागवतांच्या वक्तव्याचं स्वागत झालं... पण हा संदेश फक्त अमेरिकेच्या व्यासपीठापुरता राहू नये तर तो भारताच्या जमिनीवरही दिसला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली..

आणि हाच या संपूर्ण वादाचा सर्वात मोठा राजकीय मुद्दा बनलाय.कारण हिंदू-मुस्लिम ऐक्याचं भाषण अमेरिकेत टाळ्या मिळवण्यासाठी... ध्रूवीकरणाचं राजकारण भारतात मतं मिळवण्यासाठी, हा आरोप कायम राहिला, तर सरसंघचालकांच्या संदेशावरही सवाल उठणारच आहेत.. मोहन भागवत जर खरोखरच हिंदुत्वाची व्याख्या ‘सर्वांना सोबत घेणारी’ अशी करत असतील.. तर त्यांचं हे वक्तव्य भारतीय राजकारणातील कटुता कमी करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं... पण त्यासाठी गरज आहे ती कृतीची..

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget