Mira Road Murder Case Special Report : मीरा रोडमध्ये विकृतपणाचा कळस, नेमकं काय घडलं?
abp majha web team
Updated at:
08 Jun 2023 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमृत्यूलाही भीती वाटावी, कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा, अशी घटना मुंबईला लागून असलेल्या मिरारोडमध्ये घडलीय लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची विकृत मनोवृत्तीची घटना उघडकीस आलीय.