एक्स्प्लोर

Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report

बकरी ईदच्या निमित्तानं मुंबईत पुन्हा एकदा राजकारण रंगलेलं पाहायला मिळतंय. मुंबई जवळच्या मिरा रोडमध्ये यावर्षीही जोरदार राडा पाहायला मिळाला... गेल्या वर्षी राडा झालेल्या जेपी इन्फ्रा सोसायटीत काल पोलिसांनी रुट मार्च काढत सूचक इशारा दिला खरा.. मात्र, याच भागातील एका सोसायटीत कालपासून बकरे ठेवण्यावरून जोरदार राडा झाला... काय आहे हा नेमका सगळा प्रकार? पाहूयात...

मिरा रोडमधील या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही भाजपने या मुद्द्यावरून प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील हाउसिंग सोसायट्यांमध्ये नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या कुर्बानी रोखण्यासाठी भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पत्र पाठवले आहे. हाउसिंग कॉम्प्लेक्समध्ये कोणतीही बेकायदेशीर कुर्बानी होऊ नये, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

या पत्रावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, भाजप गटनेते गणेश खनकर, मार्केट समिती अध्यक्षा हेतल गाला, आमदार मिहीर कोटेचा, आमदार अतुल भातखळकर, आमदार मनीषा चौधरी, माजी खासदार मनोज कोटक, आमदार पराग शाह आणि आमदार संजय उपाध्याय यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनीही या मागणीला पाठिंबा दिला असून, "सोसायटी परिसरात नियमबाह्य पद्धतीने कुर्बानी होऊ नये आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी," अशी मागणी केली आहे. बकरी ईदच्या तोंडावर या पत्रामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

Embed widget