न्यायाच्या प्रतिक्षेत अनेकांचं आयुष्य संपलं, 580 कर्मचाऱ्यांना 23 वर्षानंतर न्याय : मुंबई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jul 2021 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहाण्यानं कोर्टाची पायरी चढु नयेअसं म्हणतात त्याचा शब्दश: प्रत्यय मुंबईतील गरीब-कष्टकरी सफाई कामगारांना आलाय. कोर्ट सिनेमातली कहाणी जगलेल्या 580 सफाई कर्मचा-यांच्यान्यायालयीन लढाईला यश मिळालं मात्र तब्बल दोन दशकांनंतर. कंत्राटी कामगारांवरुन कायमस्वरुपी कामगार होण्यासाठी या सफाई कामगारांनी तब्बल 23 वर्षे लढा दिलाय.