Special Report Jarange vs Bhujbal : 3 कोटी मराठे मुंबईत येणार, जरांगेंचा दावा तर भुजबळांची टीका
abp majha web team
Updated at:
23 Dec 2023 10:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Jarange vs Bhujbal : 3 कोटी मराठे मुंबईत येणार, जरांगेंचा दावा तर भुजबळांची टीका
सरकारनं मराठ्यांवर डाग लावला, जरांगेंच्या स्मरणशक्तीचा गडबड .. 3 कोटी मराठे मुंबईत येणार, जरांगेंचा दावा ..
अल्टीमेटम संपायला एक दिवस बाकी असतानाच जरांगेंनी नवा इशारा दिलाय. आता आपण मुंबईत भेटू असं म्हणत जरांगेंनी आंदोलनाची घोषणाच केली. बीडमधल्या इशारा सभेत जरांगेंनी सरकारला इशारा देत पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवरली.. नेहमीप्रमाणे याही सभेत जरांगेंची गाडी भुजबळांवर घसरली. मग काय भुजबळांनीही जरांगेंच्या टोमण्यांवरुन भुजबळांच्या टीकेची गाडीही सुसाट सुटली.. पाहुया