एक्स्प्लोर
Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंकडून Congress मध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत Special Report
काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार आज मल्लिकार्जुन खरगेंनी सांभाळला. 137 वर्षांच्या काँग्रेसच्या वाटचालीतला हा महत्वाचा टप्पा आहे..अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आता संघटनात्मक पातळीवरही मोठे बदल होणार का, वर्किंग कमिटीवरचे सदस्य पण निवडणुकीनं नेमले जाणार का याची उत्सुकता आहे. त्यासंदर्भातही आज मोठे संकेत नव्या अध्यक्षांनी दिलेत. पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha


























