एक्स्प्लोर
Maharashtra Winter Session 2022 : गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी; विरोधक आक्रमक Special Report
दरम्यान नागपूर विधीमंडळ पायऱ्यांवर मुख्यमंत्री शिंदे पोहोचताच विरोधकांनी घोषणाबाजी केली. ५० खोके एकदम ओके, खोके सरकार खोटे सरकार, गद्दारीचे पाप महाराष्ट्राला ताप, गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी अशा घोषणा दिली... ८३ कोटी रुपयांचा भुखंड २ कोटीत देणा-या मुख्यमंत्र्यांचा विरोधकांनी विधीमंडळ पायऱ्यांवर निषेध केला... शिवाय
बेळगाव कारवार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा अशा घोषणा दिल्या.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement