Special Report Maharashtra Rain :आभाळाचा शेत-शिवारांना अवकाळीचा शाप,अवकाळी आली,होतं-नव्हतं घेऊन गेली
abp majha web team
Updated at:
27 Nov 2023 10:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Maharashtra Rain : आभाळाचा शेत-शिवारांना अवकाळीचा शाप, अवकाळी धावून आली, होतं-नव्हतं घेऊन गेली
गेले दोन दिवस महाराष्ट्रातला शेतकरी हतबल झालाय... शेता-वावरातील पिकांचा अक्षरश: चिखल झालाय आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी साठलंय... पाहूयात... ऐन हिवाळ्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी कसा कोलमडून गेलाय...