एक्स्प्लोर
Maharashtra Crime Special Report : महाराष्ट्रात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर !
Maharashtra Crime Special Report : महाराष्ट्रात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर ! अकोल्यातील एका घटनेने राज्यातील महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का?, असा प्रश्न निर्माण झालाय. अकोल्यात एका गावगुंडाने एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केलेयेत. पीडित मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत लैंगिक अत्याचार केले. यानंतर तिला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करत अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आलाय. अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गुंड गणेश कुमरे उर्फ गणीभाईला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement