एक्स्प्लोर
Maharashtra CM Change Special Report : भाजपला एकनाथ शिंदे नकोसे?, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार?
राज्यात सध्या जिथं जावं तिथे फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगवेगळी चर्चा ऐकायला मिळते. आधी विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपत जाण्याविषयी उलटसुलट चर्चा होती. आणि आता दिल्लीत म्हणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलण्यासाठी हालचाली सुरुयत. हा दावा करतंय कोण, तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत. आणि त्या पार्श्वभूमीवर दिवसभरात वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बदलाचे वारे सुरु असल्याचं बोललं जातंय.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement