एक्स्प्लोर
Nashik Farmer Special Report : नेत्यांनो उघडा डोळे, बघा नीट, शेतकऱ्यांच्या समस्येकडे प्रशासनाची पाठ
कडाक्याच्या थंडीतही बळीराजाला रात्रीचा दिवस करावा लागतोय आणि यामागचं कारण म्हणजे दिवसा होणारं भारनियमन.... आठवड्यातील चार दिवस दुपारी शेतीसाठी वीजपुरवठा बंद करण्यात येतो आणि रात्री १२ ते सकाळी 9 वाजेपर्यंत वीज पुरवली जाते, दरम्यान पिकाला पाणी दिलं नाही तर पीक वाया जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्याला रात्री शेतात राबावं लागतंय..तसंच या भागात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्याला दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय.. शेतकऱ्यांच्या या समस्येकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करतंय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report



























