एक्स्प्लोर
Minister From Marathwada Special Report: मराठवाड्यात 'कही खुशी, कही गम' ? दोनच जिल्ह्यात आतषबाजी
मंत्रिमंडळाच्या विस्तार झाला.. यात मराठवाड्यात कहीं खुशी कहीं गम असल्याचं बघायला मिळालं.. कारण मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यांपैकी २ जिल्ह्यातचं मंत्रिपद मिळाल्याचे फटाके फुटले.. ६ जिल्हे वेटिंग लिस्टवरच आहेत.. ३७ वर्षानंतर पहिल्यांदाच बीड जिल्हा मंत्रिपदाविना राहिलाय. त्यामुळे आता पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आणखी सहा जिल्ह्यांना मंत्री पदाची अपेक्षा आहे..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report



























