एक्स्प्लोर
Jayesh Pujari Special Report : संघावर राग म्हणून Nitin Gadkari यांना धमकी, जयेश पुजारी कोण?
Jayesh Pujari Special Report : संघावर राग म्हणून Nitin Gadkari यांना धमकी, जयेश पुजारी कोण?
नितीन गडकरी यांना गेल्या काही दिवसांत तीन ते चार वेळा जीवघेण्या धमक्या देण्यात आल्यात.. तुरुगांतून धमकी देणारा जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे...जयेश पुजारीच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. तसंच जयेश कांथाला सर्व सोयीसुविधा देण्यात आल्या.. दरम्यान जयेश कांथाला तुरुंगात फाईव्ह स्टार सुविधा कुणी पुरवली, कुणी इतका खर्च केला हे तपासण्याचं आव्हान नागपूर पोलिसांसमोर आहे..
पाहुया यासंदर्भात स्पेशल रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report

Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report

Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र


























