एक्स्प्लोर
Sachin Pilot : सचिन पायलट पुन्हा नाराज? ज्योतिरादित्य, जितीन प्रसाद यांच्यानंतर पायलटांचा नंबर?
नवी दिल्ली : यूपी निवडणुकांच्या (Uttar Pradesh Election) पार्श्वभूमीवर काल काँग्रेसच्या (Congress) जितेन प्रसाद (Jiten Prasad) या युवा नेत्याला भाजपनं (BJP) आपल्या जाळ्यात ओढलं. या घडामोडींचे परिणाम काँग्रेसमध्ये अगदी राजस्थानपर्यंत जाणवत आहेत. कारण सचिन पायलट (Sachin Pilot) यांची घुसमट एका वर्षाच्या आत पुन्हा बाहेर आली आहे.ते जाहीरपणेही यावर बोलत आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report

Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report



























