एक्स्प्लोर
Madhya Pradesh BJP Special Report : मध्य प्रदेशात भाजपला चौथ्यांदा सत्तेचा मुकूट
मध्य प्रदेशात भाजपनं जोरदार विजय मिळवला आहे. २०२० साली ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या गटाला भाजपनं पक्षात घेतलं, आणि कमलनाथ यांचं सरकार पडलं. तेव्हापासून शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. आता पुन्हा शिवराज सिंह मुख्यमंत्री होणार की भाजप एका नव्या चेहऱ्याला संधी देणार ते पाहावं लागेल.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report

Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
व्यापार-उद्योग
पुणे


























