एक्स्प्लोर
Sextortion Special Report : तरुणाई सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात कशी अडकते?
सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकून पुण्यातील आणखी एका तरुणाने आत्महत्या केलीय . अमोल गायकवाड असं या बावीस वर्षांच्या युवकाच नाव आहे . या एका वर्षात पुणे सायबर पोलिसांकडे सेक्सटॉर्शनच्या अशा तब्ब्ल चौदाशे तक्रारींची नोंद झालीय . या सापळ्यात अडकून अनेकांनी स्वतःच आयुष्य संपवलंय . यावरून सेक्सॉर्टशनच्या मायाजालाची व्यप्ती किती मोठी आहे हे लक्षात येतंय .
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha

KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

Manoj Jarange Audio Clip and Politics : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha



























