एक्स्प्लोर
आजी गेली पण नातवाला जिंकून गेली, 113 वर्षांच्या आजींचं मत ठरलं निर्णायक,आजीच्या मतामुळे नातवाचा विजय
ग्रामीण भागातील लोकजीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchyat Election Results) निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये पुण्याच्या मुळशी येथील एका प्रसंगाची प्रचंड चर्चा रंगली आहे. याठिकाणी एका आजीने आपल्या नातवाच्या विजयासाठी साक्षात मृत्यूलाही अडवून ठेवले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report

Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report

Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report


























