एक्स्प्लोर
Girl Assaulted at Mumbai Local Train : लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार, मुंबईची लाईफलाईन किती सुरक्षित?
लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत कधीही प्रवास करा, इतकी सुरक्षित असलेल्या लोकलने आता विश्वासार्हता गमावलीय. काल सकाळी सीएसएमटीहून सुटलेल्या लोकलमध्ये मशिद बंदर स्टेशनपर्यंत एका युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेने मुंबईतील महिला प्रवासी भयभीत झाल्यात. आणि लोकलमध्ये महिलांचा प्रवास किती सुरक्षित, असा प्रश्न उपस्थित झालाय. पाहुयात यावरचा रिपोर्ट..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
![New India Bank Scam | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक कुणामुळे डुबली? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/b2035ff34da147fc633da0268a0057381739644597101718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
New India Bank Scam | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक कुणामुळे डुबली? Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/1b39cefbf1723e81e588c01588be07451739644329362718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Shanishingnapur Shanidev | एक मार्चपासून शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलानंच अभिषेक Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/4a7e5f67717c6f4cfec3cc0dc3174e751739643929956718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report Suresh Dhas:Dhananjay Munde यांच्या भेटीमुळे विश्वासार्हतेला तडा, विरोधकांचा हल्लाबोल
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/5ee28ac5f68819d7b1c5444f9375be461739643510374718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Shinde Vs Thackeray : भास्कर जाधवांच्या नाराजीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत चिंतन होणार? Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/3d819f1344bf6957774d3b1a61f8222a17395571721961000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Kumbh mela चं कारण, मतभेदाचं तोरण; फडणवीसांच्या बैठकांना शिंदेंची दांडी यात्रा Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement