एक्स्प्लोर
Pune : कोरोनानंतर मणक्याची बुरशी? पुण्यात 5 जणांच्या मणक्याला बुरशी संसर्ग? Special Report
कोरोनाच्या रुग्णांना आता पाठीच्या मणक्याला बुरशीचा संसर्ग होत असल्याच समोर आलय. पुण्यात अशा पाच रुग्णांची नोंद झालीय. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या पाठीला बुरशीचा संसर्ग झाल्याच दिसून आल्यावर डॉक्टरांनी त्यांची मेडिकल हिस्ट्री तपासली असता पाचही जणांना काही दिवसांपूर्वीच कोरोना झाल्याच समोर आलं. ज्या प्रकारच्या बुरशीचा संसर्ग या रुग्णांना झालाय ती बुरशी या आधी वेगवेगळ्या कारणांनी रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेल्या रुग्णांमध्ये आढळत होती. पण कोरोनाच्या रुग्णांमधे ती पहिल्यांदाच आढळलीय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक
शिक्षण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























