एक्स्प्लोर
कात्रज प्राणी संग्रहालयात कुत्र्यांच्या हल्ल्यात चार काळवीटांचा मृत्यू, पुणे महापालिकेचा हलगर्जीपणा
पुण्यातील कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील चार काळवीटं कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या काळवीटांच्या खंदकाभोवती असलेली कंपाउंड वॉल मागील वर्षी आलेल्या पुरामध्ये पडली होती. मात्र महापालिकेने भिंत नव्याने बांधण्याएवजी पडलेल्या भिंतीच्या जागी पत्रे उभारले. परंतु महापालिकेचा हा कामचलाऊपणा महागात पडला. कारण या पत्र्यांना असलेल्या फटीतून चार कुत्री काळवीटांच्या खंदकात पोहोचली आणि कळविटांवर हल्ला चढवला .
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report

CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report



























