एक्स्प्लोर
Eknath Shinde Anand Dighe Special Report : एकनाथ शिंदे कुठला भूकंप करणार? ABP Majha
Eknath Shinde Anand Dighe Special Report : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचलाय.. कारण उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मनात प्रेम असल्याचा दावा करणारे एकनाथ शिंदे आता ठाकरेंचीच गुपितं उघड करण्याचे सूचक इशारे देत आहेत.. एकनाथ शिंदेंच्या धक्कातंत्रामुळे ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावं लागलं. एवढंच काय तर शिंदेंनी थेट शिवसेना पक्षावरही दावा करून ठाकरेंच्या अडचणी वाढवल्या. आता यापेक्षा मोठा असा कोणता भूकंप एकनाथ शिंदे करण्याच्या तयारीत आहेत.. पाहुयात या रिपोर्टमधून..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha

Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha


























