एक्स्प्लोर
Diwali Pune Special Report : दिवाळी गोड करणारा शिधा कधी मिळणार? आनंदाचा शिधा दुकानात पोहोचलाच नाही
सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याची सरकारची घोषणा अजूनतरी कागादवरच असल्याचं दिसतंय. आनंदाचा शिधा अद्याप स्वस्त धान्य दुकानात आलेलाच नाहीये. शिधा वाटपासाठी तारीख पे तारीख मिळत असल्याने महिलावर्गाचा फराळ रखडलाय. त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी गोड कऱण्याचा मंत्री महोदयांचा शब्द खरा ठरणार की चर्चा हवेत विरणार असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
महाराष्ट्र
भारत



























