एक्स्प्लोर
Nawab VS Fadnavis :गौप्यस्फोट आणि बॉम्बस्फोट! अंडरवर्ल्डशी संबंधांवरून मलिक आणि फडणवीस यांचं राजकारण
दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा देणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आणि दाऊदच्या गुंडांकडून मलिक कुटुंबीयांनी कुर्ल्यातील मोक्याची जागा कवडीमोल दरानं खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. याबाबतची कागदपत्रं यंत्रणा आणि शरद पवार यांच्याकडे देणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report

Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha

Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha

Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्रिकेट


























