एक्स्प्लोर
Devendra Fadnavis यांच्या बंगल्याबाहेर उद्या राडा होणार? भाजपचं आव्हान, काँग्रेसचं प्रतिआव्हान
Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेसमुळे ( Maharashtra Congress ) देशभरात कोरोना ( Corona ) पसरला, या मोदींच्या वक्तव्याविरोधात आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. उद्या देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतल्या सागर बंगल्याबाहेर काँग्रेस आंदोलन करणार आहे. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली, त्यामुळे आता काँग्रेस आणि भाजपमधला संघर्ष चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report

Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report

BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report

Pune Garden : 'जगणं' गाडून रातोरात बगिचा, बांधला कुणी? हटवणार कोण? माहित नाही Special Report

Shivsena Politics:'डिनर'मध्ये काय शिजलं? शिवसेनेच्या मेजवानीला ठाकरेंचे २ खासदार हजर Special Report



























