एक्स्प्लोर
CM Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : हिंदुत्वावरुन सेना-भाजपध्ये सामना Special Report
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सच्चा हिंदुत्ववादी कोण असा प्रश्न नव्यानं उभा राहिलाय. कारण या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणाच्या आखाड्यात हिंदुत्वाच्या मुद्द्याला नव्यानं धार चढलीय. एकीकडे शिवसेना आपणच हिंदुत्ववादी असल्याची गर्जना करतेय, तर दुसरीकडे शिवसेनेच्या हिंदुत्वाला कागदावरचं हिंदुत्व संबोधून एकेकाळच्या आपल्या मित्रपक्षाला हिणवण्याची संधी भाजप सोडताना दिसत नाहीय. पण शिवसेना आणि भाजपच्या या लढाईत खरे हिंदुत्ववादी कोण? असा प्रश्न कायम उभा राहतो.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha



























