एक्स्प्लोर
Chhattisgarh : बस्तरची प्रसिद्ध लाल मुंग्यांची चटणी; आदिवासी खाद्यसंस्कृतीतली 'स्पेशल डिश' ABP Majha
लाल मुंग्यांची चटणी..कोरोनामुळे सध्या माणूस वेगवेगळ्या औषधांच्या शोधात असतानाच या पारंपरिक रेसिपीलाही त्यात समाविष्ट करावं का अशी बरीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे...हे प्रकरण मागच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टापर्यंतही पोहचलं...काय नेमकी वैशिष्ट्यं आहेत या चटणीची, आणि ती बनते कशी..आदिवासी समाजाच्या खाद्यसंस्कृतीत तिला काय स्थान आहे...या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही पोहचलोय थेट बस्तरमध्ये
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर

Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report

Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha

Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report



























